Nitin gadkari on Gujarat Elections result 2022 | नितीन गडकरींनी सांगितलं गुजरात विजयाचा राज !
2022-12-08 62
गुजरात निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या विजयाचा कौतुक करत आगामी काळात देशभरातील लोक भाजपालाच पसंती देणार असल्याचे गडकरींनी म्हटलयं.